चणकापुर धरण व गिरणा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने मालेगाव शहरासाठी करण्यात येणारा पाणी पुरवठा हा प्रायोगित तत्वावर पुर्ववत एक दिवसाआड करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
तसेच शहरातील ज्या नळधारकांनी नळांना तोट्या लावलेल्या नाहीत त्यांनी तात्काळ आपल्या नळांना तोट्या लावुन घेणे. जे नागरीक नळआल्यावर आपल्या घरासमोर, रोडवर व गटारीत पाणी सोडुन देतात तसेच स्व:ताचे वाहनधुत असतात असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
दि. 05/12/2024 (गुरुवार) पासुन शहरात खालील प्रमाणे प्रायोगित तत्वावर एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
पहिला दिवस (दि.05/12/2024 गुरुवार)
1) मोठी कॅम्प पंपींग अंतर्गत येणारे झोन:- शिवाजी नगर, वर्धमान नगर, दाभाडी शिवरोड, निवांत चौक, बालाजी कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनी, बलराम कॉलनी, जोगेश्वरी कॉलनी, स्वा.समर्थ नगर, जय हिंद कॉलनी, संभाजी कॉलनी, मंगलमुर्ती कॉलोनी, सुर्योदय कॉलोनी, एकनाथ बाबा पुतळा परिसर
2) विजयवाली पंपींग अंतर्गत येणारे झोन:- प्रकाश हौसींग सोसा, सानेगुरुजी नगर, पंचशिलनगर, श्रीकृष्णनगर, शितलामाता नगर, बागवान गल्ली, मारवाडी गल्ली, गवळीवाडा, मेन रोड, इस्मार्इल चक्की, मोची कॉर्नर, शिवाजीवाडी, गणेशवाडी, मोठाभाऊ नगर, आनंद नगर, गणपती मंदीर, राजवाडा, नागेश पार्क, बाजारपट्टी, वाणी गल्ली, सिताराम निवास, जय हनुमान कॉलनी, मित्रनगर, पुंडलिकनगर, शिव कॉलनी, तेजरत्न कॉलनी, सुनयना सोसायटी, विद्यानगर, सत्यम शिवम सुंदरम अपार्टमेंट, ओमनगर, जिजाऊ नगर, पिंपळेश्वर महादेव मंदीर परिसर, भावसार कॉलनी, खान साहेब बंगला
3) गुलाब पार्क जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- जाफर नगर, देवी मळा 1, देवी मळा 2, देवी मळा 3, उमराबाद, दानिश पार्क, गुलाब पार्क ब्रांच, जाफर तय्यार, बाग मदिना, जाफर नगर 1, जाफर नगर 2, के.जी.एन. नगर, अख्तराबाद, फार्मसी नगर, दानिश पार्क 2, बाग ए फातमा, स.नं.163, स्टार हॉटेल.
4) दरेगाव गावठान जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- कदम गल्ली, कोबळ गल्ली, मंदिर गल्ली, आदिवासी नगर, अचानक नगर, बारा बंगला, हायवे गल्ली.
5) पाच लाख जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- अंगणुशेठ मल्ला सर्व्हे नं.152, अब्दुल्ला नगर 1, अब्दुल्ला नगर 2, मुस्लिम नगर 1, अब्बास नगर इस्तेमा नगर, नवापुरा 1,2,3, कमालपुरा 1,2,3, सुपर मार्केट मोमिन पुरा.
6) आझाद नगर उत्तर जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- अन्सार गंज, गुलशनाबाद, दत्त नगर 1, दत्त नगर 2, फिरदौज गंज 1, फिरदौज गंज 2, रहेमानपुरा, रौनकाबाद, अब्बास नगर, महेवी नगर 1, महेवी नगर 2, नुमानी नगर 1, नुमानी नगर 2, नुमानी नगर 3, नुमानी नगर 4, रहेमताबाद, दातार नगर 60फुटीरोड.
7) रविवार (पार्ट 2) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सिमेंट रोड, कॉलनी, युसुफ मेंबर कारखाना, हायफाय हॉटेल, डिपी वाला वॉल, मामाची गल्ली, मेन रोड गल्ली 1, टिकीया हॉटेल गल्ली, शगुफ्ता मस्जिद 1 व 2, सर्वे नं.110, दिद्दा कॉलनी, सर्वे नं.214, बिसमिल्ला हॉटेल, आरिफ शेठ कॉलनी, गुलशने इब्राहीम ग.नं.1,2,3, सुन्नी मस्जिद समोरील, गुलशने खालदा 1 ते 6, गुलशने जैनब.
8) म्हाळदे गाव जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सुलतान मेंबर वार्ड 1 व 2, मास्टर नगर 1 व 2, अबुतुल्हा मस्जिद 1 व 2, अब्बास सिया कॉलनी, म्हाळदा शिवार, म्हाळदे गाव 1 व 2, संवदगाव फाटा, हसनपुरा, जमनपुरा, गुलाब बाबा दर्गा, पावर हाऊस पट्टा.
9) म्हाळदे घरकुल जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- बिल्डींग नं.28,25,26,24, बिल्डींग नं.30,28,29,27, बिल्डींग नं.21,16,17,10, बिल्डींग नं.14,9,16,17,18, बिल्डींग नं.1 ते 5, बिल्डींग नं.6,5,4,3,2,1, बिल्डींग नं.7,8,9,10.
10) सर सैय्यद (पार्ट 2) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- राजु किराणा, जमिला मस्जिद, ताहा सायजिंग, भारत बेकरी, दातार नगर 4 गल्ली, इब्राहीम मस्जिद, नफिस केबल वाली गल्ली 1, नफिस केबल वाली गल्ली 2, झंकार कॉलनी 1, झंकार कॉलनी 2, झंकार कॉलनी 3, झंकार कॉलनी 4, मोबाईल गल्ली, वाजीद गल्ली, अलताफ किराणा, शाबान कॉलनी, झंकार वाले हलवाई मस्जिद, रशीद नगर 1, रशीद नगर 2, ताहेरा गार्डन, ताहा सायजिंग समोर, गार्डन.
11) पॅराडाईज जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सलिम मुन्शी नगर, बजरंग वाडी 1 व 2, इस्लाम नगर, राजा नगर 1 व 2, गुरबैद नगर, हकीम नगर, मुस्लीमपुरा.
12) संगमेश्वर मेन जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- आंबेडकर नगर, श्रीराम नगर, वर्धमान नगर, माळी नगर, संगमेश्वर पाटील वाडा, जगताप गल्ली, काकुबाईचा बाग, खलील शेठ चाळ, सांडवा पुल, ज्योती नगर, सावता नगर, देवरे प्लॉट, कलेक्टर पट्टा, निसर्ग हॉटेल मागील परिसर.
13) छोटी कॅम्प सोयगाव गावठान अंतर्गत येणारे झोन:- मराठी शाळा परिसर, वाणी गल्ली, सुदाम नगर, विठ्ठल नगर, दौलत नगर, स्वप्नपुर्ती नगर, मंगलमुर्ती नगर, आनंद सागर, टेहरे फाटा.
14) निहाल नगर जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- कुसुंबारोड, लाला नगर, हिरापन्ना कॉलनी, हुडको कॉलनी, गवळी वाडा, निहाल नगर, सलीम नगर, मास्ट्रर पोल्ट्री, गायकवाड चौक, सुन्नीपुरा, स.नं.59, स.नं.60, स.नं.38/2, स.नं.42, शाबान नगर.
15) निहाल नगर (नविन) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सतिष चे दुकान, वाल्मिक गल्ली, खैरणार गल्ली, पोपट वेताळ गल्ली, बंटी कोते गल्ली, सुरेश बापु गल्ली, देवरे वस्ती, भामरे टेलर, बोर्डींग स्कुल, तान्हाजी देशमुख, बापु चिकने, कुलसुम मस्जिद, फैजान डॉक्टर, भाले सेठ कंम्पाऊंड, फिरोज लिपीक, दामोदर काटा, इस्माईलीया मस्जिद, पिला कारखाना, अमिन मौलाना दर्गा, मासुन सायजिंग, अमिनाबाद 1 ते 3, इद्दु मुकादम चौक, शाहिद मेंम्बर, सलमान फारसी.
16) क्वॉटेज झोन जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- तिरंगा चौक 1, तिरंगा चौक 2, अलहेरा गंज 1, अलहेरा गंज 2, अवलिया चौक ते बाबा हॉटेल, बाबा हॉटेल, कुरैशाबाद 1 व 2, नमरा मेडीकल 1 व 2, नमरा मेडीकल, अक्सा कॉलनी 1 व 2, आवर गल्ली, खान डेग, डबल बाटली, ग्रीन पार्क, बानो मरियम, स.नं.68, सोनिया कॉलनी, 36 खोली, नुर नगर, सुपर कॉलनी, खाणका मुजद्दिया, बिस्मिल्ला नगर पक्की खोली, स.नं.65, बिस्मिल्ला नगर 3
दुसरा दिवस (दि.06/12/2024 शनिवार)
1) तीन लाख जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- मोतीतालाब, मो.अली रोड, भावसार गल्ली सैय्यद महेमुद रोड, भिक्कुचौक, खड्डाजीन, यासीन मिया तकीया, बदर का बाडा, इस्लामपुरा 1 व 2, निशांत रोड, पाच कंदील, चुना भुट्टी, बेलबाग 1 व 2, गुरबेद नगर.
2) रविवार वार्ड जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- किल्ला झोपडपट्टी, किला खंदक, अवामी आदरा, मलिक सर्विसिंग, गालिब नगर, इस्लामाबाद, रसुलपुरा, भाईखळा झोपडपट्टी, चंदनपुरी रोड, बोहरा बाग, हिलालपुरा, मोतीपुरा, मोहनबाबा नगर, गुलशने मालीक, बेलबाग, गुलशेर नगर डेपो 1 ते 3, गुलशने ए इब्राहीम, खलील मेंबर वार्ड, अला हजरत गल्ली 1 ते 5, इख्तेगार शामनामा, हसनैन करीम मेन 1 ते 3, डीपी गल्ली, फत्तु हकीम, कॉलनी, बिसमिल्ला किराणा.
3) रजापुरा जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- रजापुरा 1, मोहम्मदाबाद, काली खोली, बारदान नगर, बिसमिल्ला बाग, स्लॉटर, उस्मान गनी मस्जिद, काली खोली, गोल्डण नगर, बाग ए कासीम, नवरंग कॉलनी, आझमपुरा, हसनपुरा, जैतुनपुरा.
4) सर्व्हे नं.119/120 जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सर्वे नं.119/120, बिसमिल्ला बाग, मोती हायस्कुल, किस्मत कंपनी, अहले हदीस मस्जिद, 8 नबी, ब्रांच खालिद पार्क, तुटी बोरींग 1 व 2, मोती वर्क शॅाप.
5) पाच लाख (पार्ट 2) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- गोल्डन नगर, जाफर नगर, सरदार नगर, ईमदाद नगर, म्हाडा कॉलनी, बिरादर बाग, शम्श प्लंबिंग.
6) सायने जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- आंबेडकर नगर, राम मंदिर, भोलेनाथ नगर, आदिवासी नगर, इंदिरा नगर 1 व 2, नवी वस्ती 1 व 2.
7) शफी पार्क जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- शफी पार्क 1 ते 3, सर्वे नं.139, शाह प्लॉट 1 व 2, सैय्यद पार्क, दरेगाव 167, कोकणदरा, ग्रिन पार्क, के.डी पार्क.
8) आझाद नगर दक्षिण जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- चिराग स्कुल, गांधी नगर, पासु नगर, रौशनाबाद, चमन नगर, जुना आझाद नगर, नवा आझाद नगर 1 व 2.
9) आझाद नगर उत्तर (शिफ्ट 3) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- इस्लामीया कॉलनी, मास्टर नगर, जमहुर नगर, मदनी नगर, तडवी नगर, जमहुर कॉलनी, फातमा मस्जिद + सनाऊल्ला नगर.
10) न्यु आझाद नगर दक्षिण (शिफ्ट 2) 71 MLD जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- डेपो गल्ली नं.1 ते 3, शब्बीर नगर 1 व 2, गयास नगर, अय्युब नगर, अमनपुरा, शब्बीर नगर 3, मदनी नगर 1, मदनी नगर भाग 2, गट नं.77, सवंदगाव फाटा, वजीर खान रोड, जैतुन मस्जिद, समद भंगार 1 व 2, अशफाक मस्जिद, हजरा मदरसा, मदनी नगर 1 व 2.
11) सर सैय्यद मेन जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- हबीबऊल्लाह मस्जिद, याकुब मस्जिद, पवारवाडी रोड, अहेमद पुरा, अलीबाग, जावेद हॉटेल, चक्कीवाली गल्ली, नजमाबाद 1 व 2, नजमाबाद 3 व 4, शाबान मस्जिद, नजमाबाद गल्ली, सरसैय्यद 1 ते 4, पवारवाडी 1 ते 3, पवारवाडी ब्रिज.
12) संगमेश्वर पार्ट जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- बारा बंगला, लोढा भवन, आनंद नगर, सटाणा नाका व सटाणा रोड, पोफळे नगर.
13) जैन स्थानक जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- गिरणा स्टिल परिसर, पटेल नगर, विकास नगर, बागुल कॉलनी, भुसे कॉलनी, आयोध्या नगर, शरद नगर, जागृती नगर, संताजी नगर, हरीओम नगर.
14) मोतीबाग नाका जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- नवी वस्ती, भिम नगर, वाल्मिक नगर, वॉम्बे कॉलनी.
15) बाग ए महेमुद जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- बाग ए महेमुद संपुर्ण परिसर.
16) महालक्ष्मी जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- स्वामी विवेकानंद कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, पारीजात कॉलनी
17) कॅम्प सेंट्रल जलकुंभ (टि.व्ही.सेन्टर):- अंतर्गत येणारे झोन भाग्योदय कॉलनी, औदुंबर कॉलनी, प्रभातनगर, गाविंदनगर, PWD परिसर, हिम्मतनगर, भगतसिंग नगर, योगेश्वर कॉलनी, शाहुनगर, सुयोग मंगल कार्यालय परिसर,अबोली कॉलनी, टी.व्ही.सेंटर, भायगांव गावठाण, माणिकनगर, इंदिरानगर, हिरे/बच्छाव वस्ती, सावित्रीबार्इ फुलेनगर, संत निरंकारी कॉलनी, आम्रपाली सोसा, निळगव्हाण फाटा, बिरोबानगर-बँक कॉलनी-इंडीयन कॉलनी-संकेत गार्डन, मुक्ताई कॉलनी, संकल्पनगर, गुरुदत्त कॉलनी, पुष्पातार्इ हिरेनगर, शेगर वस्ती, अजोंधेबाबा नगर, संविधान नगर, शक्यपुत्र नगर, जाजुवाडी, महालक्ष्मी कॉलनी, महादेव मंदीर परिसर.
18) स्वामी समर्थ जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- नामपुर रोड, आदर्श नगर भाग-1,भाग-2, विजयनगर, कृष्णांजली कॉलनी, शाहु कॉलनी, दाभाडी शिवरोड, जुना/न्यु मानव पार्क, शिवप्रसाद कॉलनी, वृंदावन कॉलनी, तुळशिधन कॉलनी, सार्इबाबा कॉलनी, पाटबंधारे कॉलनी, एकनाथ बाबा परिसर, प्रज्ञानगर, शिक्षक/मलेरिया कॉलनी, बालाजी कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, शाकंभरी कॉलनी, मुळेनगर, जिजाऊनगर, प्रेरणा सोसायटी.
19) नविन कॅम्प जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- गायत्रीनगर, हिरे गल्ली, मोडक गल्ली, मोची कॉर्नर, शकुंतला भवन, त्रिवेणी चौक, महावीर नगर, टिपरे कॉलनी, स्टार क्लब परिसर, मालु कॉम्पलेक्स, सानेगुरुजी नगर, सराव पाठशाळा, सिंधी कॉलनी, सोमवार बाजार, सोनार गल्ली.
20) रमाई नगर जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- समर्थ कॉलनी, मार्इ नगर, रामवाडी, कैलास नगर, एकता नगर, गवळीवाडा.
21) ओम नगर जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- कल्याण कट्टा, गणेश कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, नागार्इकॉलनी, सरोदय शाळा परिसर, शिवशाही कॉलनी, शिपार्इ कॉलनी, भाग्यलक्ष्मी, शास्त्रीनगर, बँक कॉलनी, सार्इबाबा नगर, मोठाभाऊ नगर, एकतानगर, श्रीकृष्ण कॉलनी, ऐश्वर्या मंगल कार्यालय, पाटीलवाडी, व्यंकटेशनगर, गुलमोहर कॉलनी.
22) निहाल नगर (जुनी) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सर्व्हे नं.57 पार्ट 1, सर्व्हे नं.57 पार्ट 2, हजार खोली गल्ली नं.1 म्हाडा प्लॉट, किताब सायजिंग, मच्छिवाली गल्ली, शिंदे मामा गल्ली, खलील दादा गल्ली, इसुफिया मस्जिद, MLA पार्ट 1, MLA पार्ट 2, आयशा नगर भिलाटी, सर्व्हे नं.65, नुर बाग 1 ते 3.
23) निहाल नगर (नविन) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- आंबेडकर नगर राशन गल्ली 1 ते 3, चंद्रमणी नगर 1 व 2, एम बी अहिरे गल्ली, सम्राट टॉकीज मागे, गांधी नगर 1 व 2, फारुक मेंबर गल्ली, अल रजा हॉस्पीटल, द्याने टॉवर वाली गल्ली, गौतम नगर, विठ्ठल बर्वे गल्ली, माडनी कारखाना गल्ली, त्रिकोणी अड्डा, मुसा खालु गल्ली,
24) न्यु बस स्टॅण्ड (अप्सरा) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- सलिम नगर गल्ली नं.3, गवळीवाडा, जिन्नत मेडीकल, अतिक दुध, अवामी नगर, मर्चंट नगर, निहाल नगर, सलिम नगर गल्ली नं.4, सर्व्हे नं.55/1, सर्व्हे नं.55/2, हिंगलाज नगर 1, हिंगलाज नगर 2, सुन्निपुरा.
25) शिव नगर जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- द्याने भिलाटी, बहुजन नगर 1, बहुजन नगर 2, माळी मळा, संतोष शिंदे, उत्कृष्ट शाळा.
26) गुलाब पार्क (पार्ट 2) जलकुंभ अंतर्गत येणारे झोन:- दरेगांव शिवार गट नं.63, काबरा कंम्पाऊंड, बतुल पार्क, अक्सा कॉलनी 2, अन्सार कॉलनी,