📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सत्यदर्शी सोशल फाउंडेशन च्या वतीने अभिनव पद्धतीने दिपावली साजरी.


मालेगाव (प्रतिनिधि ) जलदुत,सैनिक मित्र डॉ.तुषार दादा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यदर्शी सोशल फाउंडेशन व रविराज बच्छाव मित्र परीवार, शिवशंभू संघटना मालेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था भायगाव मालेगाव येथे दिपावलीनिमित्त अनाथ व निराधार मुलांना कपडे वाटप करण्यात आले  यावेळी सत्यदर्शी फाउंडेशनचे अध्यक्ष व शिवशंभू संघटनेचे मालेगाव ता.अध्यक्ष दिनेश पगारे,सचिन  पगारे,दिनेश चव्हाण, अनंत ततार,निलेश कंनोर व त्याचबरोबर आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्थेचे सचिव ॲड. श्यामकांत पाटील व  संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव ॲड श्यामकांत पाटील  यांनी डॉ.तुषार दादा शेवाळे प्रतिष्ठान, सत्यदर्शी सोशल फांउडेशन,रविराज दादा बच्छाव मित्र परीवार,शिवशंभु संघटना मालेगाव तालुका यांचे आभार व्यक्त केले आणि वेळोवेळी असेच समाजोपयोगी  कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने