📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

एसटी कर्मचारी संप अखेर मागे, कर्मचाऱ्यांच्य दोन प्रमुख मागण्या मान्य..

मालेगाव (जययोगेश पगारे) राज्यात दोन दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचारी संप अखेर मागे घेण्यात आलाय, कर्मचाऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्यानं
 अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला, यामुळे दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोनस आणि वेतनवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता पण परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांनी बंद मागे घेतला

या संपामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी गैरसोय झाली होती, त्यामुळे त्यांच्या मुख्य दोन मागण्या मान्य करण्यात आल्या

 कर्मचाऱ्यांच्या मागणीनूसार महागाई भत्त्यात 12 टक्क्यांवरून 28 टक्के इतकी वाढ करण्यात आल्याची अनिल परब यांनी घोषणा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने