📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगांव फ्लॅश - मालेगांव एस.टी कर्मचारी पुन्हा संपावर...

कर्मचार्‍यांच्या आत्महत्येनंतर आक्रोश वाढला..

शासनाने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी दोन दिवसांपासून संप सुरू होता..

काल शासनाने मागण्या मान्य केल्यात परंतु आज राज्यात काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे नतंर कर्मचाऱ्यांनी पुन्हा बेमुदत संप सुरू केला आहे.

कर्मचाऱ्यांनी राज्यशासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी पुन्हा संपाला सुरुवात केली आहे...

आज सकाळी 60 टक्के वाहतूक सुरू होती.. परंतु संपाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे बस वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने