चांदवड ( जय योगेश पगारे ) चांदवड घाटात आज दुपारी भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला अन्य दोन जखमी असल्याची माहिती मिळते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दुपारच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्ग -रा. मार्ग क्र. ३ वर केमिकल ने भरलेल्या ट्रक ला मोठ्या ट्रक ने पाठीमागून ठोकल्याने ट्रक मोठा अपघात झाला त्यात एक जनाचा जागेवरच मृत्यू तर 2 गंभीर जखमी झाले आहेत.