📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृक्ष संवर्धन जाळ्या व नारळाची रोपे भेट

 देवळा- ज्ञानेश्वर आढाव
             
               जिल्हा परिषद वडेल येथील प्राथमिक शिक्षक श्री सुनील परशुराम सोनवणे हे आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त दर वर्षी काही ना काही वस्तू शाळेस देतात. यावर्षी ही सरांनी आपल्या वडिलांची आठवण म्हणून जि‌.प.शाळा वडेल यास वृक्षसंवर्धन जाळ्या व नाराळाची रोपे  दिली.
          यावेळी अजंग केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. निंबा भागा निकम यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. यावेळी जि.प.शाळा वडेलच्या मुख्याध्यापिका सुर्यवंशी मॅडम, बच्छाव मॅडम,मोरे मॅडम,भुसे मॅडम, बागडे मॅडम, सांगळे मॅडम,देवरे मॅडम,पगार सर,चाफेकानडे सर व सोनवणे सर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने