आज टोकियो ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने अभिमानास्पद कामगिरी करत इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ऑलिंपिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. सर्वात लांब भाला फेकत त्याने टोकियो ऑलिंपिकमधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे गोल्ड मेडल मिळवून दिले
Tags
olympic