वडेल ता.मालेगाव (गणेश आढाव ) येथील जि.प.शाळा वडेल येथील ऊर्दू माध्यमचे शिक्षक झिया उर रहेमान यांची शिक्षक भारती संघटना उर्दू माध्यम नाशिक जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जि.प.शाळा वडेल यांच्याकडून मुख्याध्यापिका श्रीमती.सुर्यवंशी मॅडम यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी बच्छाव मॅडम,मोरे मॅडम,सोनवणे सर,बागडे मॅडम,भुसे मॅडम,सांगळे मॅडम,पगार सर,देवरे मॅडम,चाफेकानडे सर उपस्थित होते.
शिक्षक भारती संघटना उर्दू माध्यम नाशिक जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष पदी झिया उर रहमान
0