📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सामाजिक कार्यकर्ते नंदू अण्णा बच्छाव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

सोयगाव (चेतन मिसर) मालेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नंदू अण्णा बच्छाव यांच्या वाढदिवसानिमित्त सोयगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, 
दर वाढदिवसा प्रमाणे यंदाही त्यांनी शंभराच्यावर वृक्षारोपण केले, दरवर्षी किमान 70 ते 80 झाडे जगतात त्यानुसार राजमाता जिजाऊ उद्यापासून ते सोयगावच्या मराठी शाळेपर्यंत त्यांनी अनेक झाडे व पिंजरे लावलेले आहेत, व इतर सर्वांसाठी एक आदर्श म्हणून हा नवीन पायंडा रचलेला आहे ज्यामध्ये केवळ स्वतःचा स्वार्थाचा विचार न करता गावातील इतर सर्व दिवंगत व्यक्तींच्या नावाने झाडे लावणे व त्यांची निगा राखणे असे हे कार्य गेल्या पाच वर्षांपासून सतत नंदू अण्णा बच्छाव व त्यांचे सहकारी करत आहेत.
काल सोयगाव ते मराठी शाळेत वृक्षारोपणाचे सुरुवात करण्यात आली यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पहिल्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर राम मंदिर येथे नेत्रतपासणी शिबिर व फुल बॉडी चेकअप हा कार्यक्रम राबविण्यात आला होता

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने